Surprise Me!

गोष्ट तांबडी जोगेश्वरीची | गोष्ट पुण्याची : भाग ४५

2022-07-09 1 Dailymotion

तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. शहराच्या मध्यभागी आप्पा बळवंत चौकाजवळ हे देऊळ आहे. ३३ बुधवार पेठ असा या मंदिराचा पत्ता आहे. फरासखाना पोलीस ठाण्याकडून आप्पा बळवंत चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला आपल्याला हे मंदिर दृष्टीस पडते. या देवळासमोर नंदादीप आहे. ही देवी स्वयंभू आहे. नवरात्र मध्ये दिवस-रात्र येथे भाविकांची गर्दी असते. या देवीला तांबडी जोगेश्वरी का म्हणतात? काय आहे या देवीच्या नावाची गोष्ट? चला जाणून घेऊ गोष्ट पुण्याचीच्या या भागात.<br /><br />

Buy Now on CodeCanyon